काही प्रमुख शहरापासून अंबाजोगाई येथील अंतर व मार्ग
1) मुंबई - 480 km
2) ठाणे - 460 km
3) पुणे - 320 Km
4) नाशिक - 380 km
5) रत्नागिरी - 500 km
6) कोल्हापूर - 400 km
7) शेगाव - 300 km
8) औरंगाबाद- 250 km
9) सोलापूर - 180 km
10) अक्कलकोट - 190 km
11) परभणी - 100 km
12) औंढा नागनाथ - 160 km
13) बीड - 100 km
14) लातूर - 50 km
15) परळी वैजनाथ - 24 km
🚆 अंबाजोगाई पासून जवळचे रेल्वे स्टेशन व त्याचे अंतर
1) परळी वैजनाथ :- 24 km
2) लातूर :- 50 km ( लातूर रोड 70 km )
3) परभणी :- 100 km
🚆 मुंबई व पुणे वरून लातूर ला येणाऱ्या ट्रेन ची माहिती
1) पनवेल - नांदेड :- 07618
2) बिदर एक्सप्रेस :- 11075
3) नांदेड एक्सप्रेस :- 11011
4) नांदेड एक्सप्रेस :- 17613
5) बिदर सुपरफास्ट:- 22143
6) लातूर एक्सप्रेस :- 22107
7) अमरावती एक्सप्रेस :- 11405
8) हैद्राबाद एक्सप्रेस :- 17013
नोट :- शक्यतो लातूर रोड ऐवजी लातूर ला च उतरावे
🚆 मुंबई व पुणे वरून परळी वैजनाथ व परभणी ला येणाऱ्या ट्रेन ची माहिती
1) पनवेल - नांदेड :- 07618
2) नांदेड एक्सप्रेस :- 11011
3) नांदेड एक्सप्रेस :- 17613
4) अमरावती एक्सप्रेस :- 11405
5) हैद्राबाद एक्सप्रेस :- 17013
6) तपोवन एक्सप्रेस :- 17617
7) नंदीग्राम एक्सप्रेस :- 11401
8) देवगिरी एक्सप्रेस :- 17057
वरील पैकी बिदर एक्सप्रेस , लातूर एक्सप्रेस , नांदेड पनवेल या तीन गाड्या सोयीच्या आहेत . एक दिवसात येथील सर्व प्रोग्राम करून तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्या घरी पोहचू शकता .
वरील तिन्ही रेल्वेस्टेशन वरून आपल्याला पिक अप आणि ड्रॉप ची व्यवस्था सुद्धा केली जाते तसेच अक्कलकोट , तुळजापूर , सोलापूर , औंढा नागनाथ येथे जाण्याची व येण्याच्या सोयीसाठी सुद्धा गाडी योग्य दरात भाड्याने मिळेल त्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
पुण्यावरून तुम्हाला शिवाजीनगर बस स्थानकातून अंबाजोगाई येथे येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत आणि खाजगी स्लीपर कोच ट्रॅव्हल्स सुद्धा संगमवाडी वरून उपलब्ध असतात .