महिनेवारी सेवा म्हणजे देवी च्या ज्या महत्वाच्या तिथी किंवा वार असतात . त्यापैकी आपण सांगाल त्या तिथी ला किंवा एका वाराला आपल्या प्रित्यर्थ खालील पैकी आपण सांगाल ती सेवा श्री.योगेश्वरी मातेची करून आपणास दर महिन्याला घरपोच प्रसाद पाठवला जातो . प्रत्येक महिन्याचा एक या प्रमाणे 12 प्रसाद आपणास मिळतात. महिनेवारी सेवा करण्यासाठी च्या तिथी व वार खालीलप्रमाणे
1) शुद्ध प्रतिपदा |
2) शुद्ध अष्टमी |
3) शुद्ध पौर्णिमा |
4) वद्य अष्टमी |
5) मराठी महिन्याचा पहिला मंगळवार |
6) मराठी महिन्याचा पहिला शुक्रवार |
वरील पैकी आपल्या इच्छे नुसार आपण कोणतीही एक तिथी किंवा वार ठरवून आम्हाला कळविल्यास त्या दिवशी योगेश्वरी मातेची सेवा करून आपणास प्रसाद घरपोच पाठवला जातो .
सेवा / विधी | वर्गणी |
---|---|
1) महिनेवारी अभिषेक :- | 2501 /- एक वर्ष |
2) महिनेवारी अभिषेक नैवद्य :- | 5001 /- एक वर्ष |
3) महिनेवारी कुलाचार पुजा :- | 8501 /- एक वर्ष |
4) महिनेवारी सप्तशती पाठ :- | 3001 /- एक वर्ष |
5) महिनेवारी कुंकुमार्चन :- | 2501 /- एक वर्ष |
6) महिनेवारी साडी ओटी :- | 3501 /- एक वर्ष |
आपल्या आईची , वडिलांची , स्वतःची , पत्नीची , मुलाची , मुलीची जन्मतारीख किंवा जन्म तिथी किंवा लग्नाच्या वाढदिवसाची तारीख किंवा तिथी तसेच आपल्या घरातील व्यक्ती च्या नावे त्यांच्या स्मरणार्थ सुद्धा आपण ही पूजा सांगू शकता किंवा अश्विन नवरात्र व मार्गशीर्ष जन्मोत्सव मधील एखादा दिवस आपण सांगू शकता .
वरील पैकी आपण सांगाल त्या दिवशी आपल्या प्रित्यर्थ पूजा करून आपणास घरपोच प्रसाद पाठवला जाईल . वर्षातून एक प्रसाद आपणास मिळतो.
वर्गणी :- 5001 /- अव्याहत शाश्वत वार्षिक पुजा |
वरील पैकी आपल्याला कोणत्याही विधी किंवा सेवेबद्दल काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेल्या नंबर वर फोन करून किंवा व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क साधू शकता.
आपण आपली वर्गणी खालीलप्रकारे जमा करू शकता .
1) BY MONEY ORDER |
---|
MOHIT DEEPAK PATHAK (GURUJI) GURUWAR PETH , KULSWAMINI CHOWK , AMBAJOGAI , DIST - BEED - 431517 |
2) BY BANK ACCOUNT |
---|
NAME :- MOHIT DEEPAK PATHAK |
BANK :- BANK OF MAHARASHTRA |
ACCOUNT NUMBER :- 6015 3157 982 |
BRANCH :- AMBAJOGAI |
IFSC CODE :- MAHB 0000037 |
ACCOUNT TYPE :- SAVING ACCOUNT |
टिप :- कृपया आपण वर्गणी जमा केल्यावर आम्हाला फोन करून किंवा व्हाट्सएपच्या माध्यमातून आम्हाला अवश्य कळवा म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला आपली नोंद घेता येईल .
टिप : वरील कोड स्कॅन करून जर आपण पेमेंट करणार असाल तर खालील गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या व पेमेंट करावे.
१) कोड स्कॅन केल्यावर आपल्या मोबाईल स्क्रीन वर मोहित पाठक असे नाव आले आहे का ते चेक करावे व कन्फर्म करून पेमेंट करावे.